🏃 शारीरिक चाचणी सुरू होत आहे
नागपूर ग्रामीण अंतर्गत होणाऱ्या सर्व पोलीस भरती परीक्षार्थ्यांसाठी
👉 राहण्याची
👉 जेवणाची
👉 सुरक्षित व सुव्यवस्थित व्यवस्था
यांची योग्य सोय करण्यात आली आहे.
सर्व उमेदवारांनी दिलेल्या तारखेला वेळेत उपस्थित राहावे व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
📞 संपर्कासाठी
दीपक भोरे: 7263945979
यश वाडे: 9665868963
अधिक माहिती व नोंदणीसाठी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा.
📌 QR कोड स्कॅन करून अधिक तपशील मिळवा.

